Khagol Mandal Activities
२१ जूनचे सूर्यग्रहण
On June 18, 2020 by Abhay Deshpande२१ जून २०२० रोजी सूर्य सर्वाधिक उत्तरेला कर्क वृत्तावर २३.५ उत्तर येथे आलेला असेल. या स्थानाला विष्ठंभ (Summer Solstice) असे म्हणतात. यानंतर दक्षिणायनला सुरुवात होते. हा दिवस उत्तर गोलार्धासाठी सर्वात मोठा दिवस असतो. या वर्षी, याच दिवशी अमावस्या असून कंकणाकृती सूर्यग्रहण देखील आहे. राजस्थान-पंजाब -हरियाणा-उत्तरांचल या राज्यातून बांगडीसारखा सूर्य दिसणार आहे. ग्रहणाचा सर्वोच्च बिंदु जोशीमठ