Khagol Mandal Activities
खगोल मंडळाच्या ३५व्या वर्धापन दिनाच्या सर्व खगोल मंडळींना हार्दिक शुभेच्छा!
On July 6, 2020 by astromaheshआज खगोल मंडळाच्या स्थापनेला ३५ वर्षे पूर्ण झाली. हॅले धूमकेतूच्या निमित्ताने ही संस्था सुरु झाली. खगोलशास्त्र हे मराठी भाषेतून सर्वांपर्यंत साध्या व सोप्या भाषेतून पोहोचावे यासाठी ही सुरुवात झाली. आज काळाच्या ओघात मराठी, हिंदी, गुजराथी आणि इंग्रजी भाषांमध्ये कार्य करते आहे. उत्साहाने लोकांनी प्रतिसाद दिला आणि तो आजपर्यंत टिकून आहे. केवळ स्वबळावर मिळवलेल्या निधीवर, कोणतेही
