
आकाशातील आतषबाजी: सिंहस्थ उल्कावर्षाव १७ नोव्हेंबर २०२०
डॉ. अभय देशपांडे (खगोल मंडळ) या दिवाळीत देशभरात लोकांनी काळजी घेत फटाक्यांची आतषबाजी केली नाही. ट्या कमतरतेची भरपाई देण्यासाठी, आकाशात सर्वांसाठी एक विशेष आतषबाजीचे सत्र आयोजित होत आहे. आपल्या कॅलेंडरमध्ये […]