Day: June 12, 2021

खगोल शास्त्राचा प्राथमिक अभ्यासवर्ग (ऑनलाईन) – Online Basic Astronomy course

खगोल मंडळ यंदा ३६ व्या  वर्षात प्रवेश करत आहे. त्या निमित्त खगोलशास्त्राचा प्राथमिक अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येत आहे. सर्व व्याख्याने मराठीतून ऑनलाईन घेतली जातील. अभ्यासवर्ग पूर्ण करणाऱ्या सर्वांना प्रशस्तीपत्र दिले जाईल.  दि. १० जुलै ते १७ ऑक्टोबर २०२१ दर शनिवारी सायं. ७ ते ८:३० या दरम्यानप्रवेश शुल्क: रु. ७५०/-  अभ्यासवर्ग ११ वी पासून पुढील सर्वांसाठी  योग्य असेल. Read More

%d bloggers like this: