खगोल शास्त्राचा प्राथमिक अभ्यासवर्ग (ऑनलाईन) – Online Basic Astronomy course

खगोल मंडळ यंदा ३६ व्या  वर्षात प्रवेश करत आहे. त्या निमित्त खगोलशास्त्राचा प्राथमिक अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येत आहे. सर्व व्याख्याने मराठीतून ऑनलाईन घेतली जातील. अभ्यासवर्ग पूर्ण करणाऱ्या सर्वांना प्रशस्तीपत्र दिले जाईल.  दि. १० जुलै ते १७ ऑक्टोबर २०२१ दर शनिवारी सायं. ७ ते ८:३० या दरम्यानप्रवेश शुल्क: रु. ७५०/-  अभ्यासवर्ग ११ वी पासून पुढील सर्वांसाठी  योग्य असेल. Read More

खगोल मंडळाच्या ३५व्या वर्धापन दिनाच्या सर्व खगोल मंडळींना हार्दिक शुभेच्छा!

आज खगोल मंडळाच्या स्थापनेला ३५ वर्षे पूर्ण झाली. हॅले धूमकेतूच्या निमित्ताने ही संस्था सुरु झाली. खगोलशास्त्र हे मराठी भाषेतून सर्वांपर्यंत साध्या व सोप्या भाषेतून पोहोचावे यासाठी ही सुरुवात झाली. आज काळाच्या ओघात मराठी, हिंदी, गुजराथी आणि इंग्रजी भाषांमध्ये कार्य करते आहे. उत्साहाने लोकांनी प्रतिसाद दिला आणि तो आजपर्यंत टिकून आहे. केवळ स्वबळावर मिळवलेल्या निधीवर, कोणतेही Read More

Special Overnight Sky Session 4 DEC 2021

PROGRAM WILL BE CONDUCTED AS PER PREVAILING HEALTH ADVISORY REGARDING COVID-19. Khagol Mandal is glad to announce Special Overnight Sky Show at Umbroli (Near Badlapur) on 4th December 2021. This is first program in past 18 months and it is time for Planet Watch. Come see Jupiter, Saturn and Venus….all in one night !!! Also Read More

खगोल मंडळ पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा

सूचना एप्रिल २०१९ ते  मार्च २०२० या  कार्यवर्षाकरिता खगोल मंडळाची पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि. ३० डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ६.३० वा. ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहे. कोविड प्रादुर्भावामूळे या सभेला केवळ ऑनलाईन हजर होण्याची सुविधा उपलब्ध असून मंडळाच्या सर्व सभासदांनी त्याचा लाभ घेऊन सभेला वेळेवर उपस्थित रहावे, ही विनंती. गणसंख्येअभावी सभा स्थगित करावी Read More

’गुरु-शनी’ महायुतीचे दुर्बिणीतून थेट प्रक्षेपण! Jupiter-Saturn Great Conjunction Live Stream!

४०० वर्षानंतर पाहायला मिळणारी ’गुरु-शनी’ची महायुती ! Great Conjunction of Jupiter and Saturn on 21 Dec 2020! Read More

आकाशातील आतषबाजी: सिंहस्थ उल्कावर्षाव १७ नोव्हेंबर २०२०

डॉ. अभय देशपांडे (खगोल मंडळ) या दिवाळीत देशभरात लोकांनी काळजी घेत फटाक्यांची आतषबाजी केली नाही. ट्या कमतरतेची भरपाई देण्यासाठी, आकाशात सर्वांसाठी एक विशेष आतषबाजीचे सत्र आयोजित होत आहे. आपल्या कॅलेंडरमध्ये 17 नोव्हेंबर 2020 ची रात्री राखून ठेवा. आज सिंहस्थ उल्कावर्षावाची रात्र आहे. आज रात्री, मध्यरात्रीनंतर सिंह राशीच्या दिशेने येत  बऱ्याच तेजस्वी उल्का पहावयास मिळतील. उल्का Read More

1 2 3 11
%d bloggers like this: