Abhay Deshpande

मकर संक्रांती विशेष रात्रभर आकाशदर्शन कार्यक्रम १३ जानेवारी २०१८

मकर संक्रांती निमित्त खगोल मंडळातर्फे रात्रभर आकाश दर्शनाचा विशेष कार्यक्रम जाहीर करण्यात येत आहे. हा कार्यक्रम मराठी भाषेत असेल. कार्यक्रम शनिवार दि. १३ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ७:३० वाजता सुरु […]