Author: astromahesh

खगोल शास्त्राचा प्राथमिक अभ्यासवर्ग (ऑनलाईन) – Online Basic Astronomy course
On June 12, 2021 by astromaheshखगोल मंडळ यंदा ३६ व्या वर्षात प्रवेश करत आहे. त्या निमित्त खगोलशास्त्राचा प्राथमिक अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येत आहे. सर्व व्याख्याने मराठीतून ऑनलाईन घेतली जातील. अभ्यासवर्ग पूर्ण करणाऱ्या सर्वांना प्रशस्तीपत्र दिले जाईल. दि. १० जुलै ते १७ ऑक्टोबर २०२१ दर शनिवारी सायं. ७ ते ८:३० या दरम्यानप्रवेश शुल्क: रु. ७५०/- अभ्यासवर्ग ११ वी पासून पुढील सर्वांसाठी योग्य असेल.

’गुरु-शनी’ महायुतीचे दुर्बिणीतून थेट प्रक्षेपण! Jupiter-Saturn Great Conjunction Live Stream!
On December 21, 2020 by astromahesh४०० वर्षानंतर पाहायला मिळणारी ’गुरु-शनी’ची महायुती ! Great Conjunction of Jupiter and Saturn on 21 Dec 2020!
खगोल मंडळाच्या ३५व्या वर्धापन दिनाच्या सर्व खगोल मंडळींना हार्दिक शुभेच्छा!
On July 6, 2020 by astromaheshआज खगोल मंडळाच्या स्थापनेला ३५ वर्षे पूर्ण झाली. हॅले धूमकेतूच्या निमित्ताने ही संस्था सुरु झाली. खगोलशास्त्र हे मराठी भाषेतून सर्वांपर्यंत साध्या व सोप्या भाषेतून पोहोचावे यासाठी ही सुरुवात झाली. आज काळाच्या ओघात मराठी, हिंदी, गुजराथी आणि इंग्रजी भाषांमध्ये कार्य करते आहे. उत्साहाने लोकांनी प्रतिसाद दिला आणि तो आजपर्यंत टिकून आहे. केवळ स्वबळावर मिळवलेल्या निधीवर, कोणतेही
