खगोल मंडळाच्या ३५व्या वर्धापन दिनाच्या सर्व खगोल मंडळींना हार्दिक शुभेच्छा!
आज खगोल मंडळाच्या स्थापनेला ३५ वर्षे पूर्ण झाली. हॅले धूमकेतूच्या निमित्ताने ही संस्था सुरु झाली. खगोलशास्त्र हे मराठी भाषेतून सर्वांपर्यंत साध्या व सोप्या भाषेतून पोहोचावे यासाठी ही सुरुवात झाली. आज […]