मंडळाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष सुजाता बाबर यांनी नाशिकसह महाराष्ट्रात गेली ३५ सातत्यपूर्ण खगोल विज्ञान प्रसार कार्य केले आहे. याची दखल घेत मराठी विज्ञान परिषद नाशिक विभागा तर्फे दि. २ मार्च २०२५ रोजी मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मंडळ कार्यकर्ते व हितचिंतकांकडून सुजाता बाबर यांचे मन:पुर्वक अभिनंदन.
