प्रा. मोहन आपटे संस्मरण कार्यक्रम: ८ डिसेंबर

 प्रा. मोहन आपटे यांच्या ८१ वा जन्मदिवस साजरा करण्यासाठी व त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी खगोलं मंडळा तर्फे रविवार दि. ८ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५:३० ते ७:०० पर्यन्त एक विशेष संस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंडळातर्फे श्री. दिलीप जोशी तसेच मराठी विज्ञान परिषदेतर्फे श्री. अ. पां. देशपांडे या प्रसंगी बोलणार आहेत. 

रविवार दि. ८ डिसेंबर २०१९
सायंकाळी ५:३० ते ७:००
साधना विद्यालय, सायन डेपो मागे, सायन (पूर्व)

कार्यक्रमाकरीता सर्वांना निमंत्रण.  

admin

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *