Skip to content
  • About us
    • Who are we
    • Where do we meet
  • Event Calendar
  • Indian Astronomy
    • Astronomy of Makar Sankranti
    • Lonar Crater
    • Bhaskaracharya … By Prof. Mohan Apte
  • खगोलशास्त्र
    • मकरसंक्रांतीचे खगोलशास्त्र
    • वैज्ञानिक पर्यटनस्थळ लोणार
  • गप्पा नारळीकरांशी
  • Publications
  • E-stores
  • Contact Us
    • Contact us Form
Khagol Mandal
  • About us
    • Who are we
    • Where do we meet
  • Event Calendar
  • Indian Astronomy
    • Astronomy of Makar Sankranti
    • Lonar Crater
    • Bhaskaracharya … By Prof. Mohan Apte
  • खगोलशास्त्र
    • मकरसंक्रांतीचे खगोलशास्त्र
    • वैज्ञानिक पर्यटनस्थळ लोणार
  • गप्पा नारळीकरांशी
  • Publications
  • E-stores
  • Contact Us
    • Contact us Form
  • Home
  • / Khagol Mandal Activities
  • /
  • २१ जूनचे सूर्यग्रहण
Khagol Mandal Activities

२१ जूनचे सूर्यग्रहण

On June 18, 2020 by Abhay Deshpande

२१ जून २०२० रोजी सूर्य सर्वाधिक उत्तरेला कर्क वृत्तावर २३.५ उत्तर येथे आलेला असेल. या स्थानाला विष्ठंभ (Summer Solstice) असे म्हणतात. यानंतर दक्षिणायनला सुरुवात होते. हा दिवस उत्तर गोलार्धासाठी सर्वात मोठा दिवस असतो.

या वर्षी, याच दिवशी अमावस्या असून कंकणाकृती सूर्यग्रहण देखील आहे. राजस्थान-पंजाब -हरियाणा-उत्तरांचल या राज्यातून बांगडीसारखा सूर्य दिसणार आहे. ग्रहणाचा सर्वोच्च बिंदु जोशीमठ या ठिकाणी आहे. या ग्रहणाचे महत्वाचे वैशिष्ट्य असे की परमोच्च काली सूर्य ९८% झाकले जाणार आहे. त्यामुळे अत्यंत बारीक सौरकडे दिसणार आहे. त्यामुळेच, ही स्थिति जास्तीत जास्त ३० सेकंद असेल.

चित्र क्र. १: उटकमंड येथून टिपलेले २६ डिसेंबर २०१९ च्या कंकणाकृती ग्रहणाचे तीन टप्पे (छाया: डॉ. सुजाता देशपांडे)

ग्रहण नकाशा व इतर माहिती पुढीलप्रमाणे आहे.

चित्र क्र. २ : २१ जून २०२० चा ग्रहण पट्टा ( मॅप: Xavier Jubier)

ग्रहण विविध माहिती: 

चित्र क्र.३: २१ जूनचे ग्रहण कसे दिसेल

महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरात खंडग्रास ग्रहण दिसेल व वेळ पुढील प्रमाणे आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Archives

  • December 2020
  • November 2020
  • July 2020
  • June 2020
  • May 2020
  • April 2020
  • March 2020
  • December 2019
  • November 2019
  • May 2019
  • April 2019
  • March 2019
  • February 2019
  • December 2018
  • November 2018
  • October 2018
  • May 2018
  • April 2018
  • March 2018
  • December 2017
  • November 2017
  • August 2016
  • May 2016
  • November 2015
  • July 2015
  • January 2010
  • July 2009

Calendar

June 2020
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May   Jul »

Categories

  • Global Astronomy
  • Khagol Mandal Activities
  • Local Astronomy

Copyright Khagol Mandal 2021 | Theme by ThemeinProgress | Proudly powered by WordPress